Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, ६ एप्रिल, २०२५
Home
/
Unlabelled
/
सायबर साक्षरता व जनजागृती अभियान च्या स्तुत्य उपक्रम आयोजनाने डॉ.राहुल भाऊ चौधरी यांचा वाढदिवस साजरा.
सायबर साक्षरता व जनजागृती अभियान च्या स्तुत्य उपक्रम आयोजनाने डॉ.राहुल भाऊ चौधरी यांचा वाढदिवस साजरा.
संकल्प सेवा फाऊंडेशन धनवाडी चे
संस्थापक अध्यक्ष डॉ. राहुल भाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त सायबर साक्षरता व जनजागृती अभियान 365 दिवस कालावधी चा उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला.
सायबर गुन्हेगारी मुळे अनेक महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक याला वेगवेगळ्या प्रकारे बळी पडत आहेत. आर्थिक नुकसान, ऑनलाईन फसवणूक, के वाय सी फसवणूक, वीज बिल स्कॅम, इन्स्टंट लोन फ्रॉड, ऑनलाइन जॉब्स फ्रॉड, लॉटरी फसवणूक, सोशल मिडिया फसवणूक,सेक्सोरशन व खंडणी स्कॅम, मॅट्रिमनी वेबसाईट स्कॅम, फायनान्शिअल व शेअर मार्केट फ्रॉड अशा अनेक प्रकारच्या सायबर गुन्ह्याला परिसरातील कोणताही नागरिक बळी पडून, आर्थिक व मानसिक नुकसान होवू नये या सामाजिक जबाबदारी च्या भावनेतून पुणे स्थित असणाऱ्या नामांकित सायबर सुरक्षा ट्रेनिंग & कन्सल्टन्सी च्या सहकार्याने व पोलीस मित्र, सायबर साक्षरता व जनजागृती समिती चे जिल्हा सरचिटणीस भूपेंद्र सुरेश वाघ यांच्या मुख्य संयोजन ने उपक्रम चे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियान साठी विशेष सहकार्य
डॉ. राहुल रमण पाटील, डॉ. विवेक जैस्वाल, राष्ट्रीय अभियान प्रमुख श्री. सुनिल गोरे सर यांचे सहकार्य लाभले.
अभियान यशस्वीपणे
राबविण्यासाठी सर्व नागरिकांना सायबर साक्षरतेच्या प्रवाहात आणण्यासाठी संकल्प सेवा फाऊंडेशन चे सुनील कोळी(घोडगांव), प्रशांत कोळी(वाळकी), रोहन कोळी(शेंदणी), पवन धीवर(वाळकी), किरण भोई(घोडगांव), सागर पाटील(मोहिदे), विशाल बोरसे(हातेड), योगेश भोई
(कोळंबा), भावेश सोनवणे(लासूर), तेजस कोळी(वाळकी), समाधान ठाकरे(शेंदणी), ज्ञानेश्वर पाटील ( मोहिदेकर),लिलेश महाजन (अडावद),
विजय परदेशी(कोळंबा),अमोल सपकाळे(बुधगाव), निलेश पाटील
(वेळोदे),शुभम पाटील(लासूर), यश पाटील(भोकर), जयेश भोई (वेळोदे),व इतर सदस्य सहकारी प्रयत्नशील आहेत.
स्तुत्य अभियान मुळे
परिसरातील शेकडो नागरिकांनी आनंद व्यक्त करून उपक्रमात सहभाग नोंदवून सायबर साक्षरतेच्या दृष्टीने आरंभ केला आहॆ.
सायबर सुरक्षा व जनजागृती उपक्रमात सहभागी होऊन सायबर साक्षर बनण्यासाठी संपर्क साधा भूपेंद्र सुरेश वाघ सरचिटणीस - सायबर साक्षरता व जनजागृती समिती, जळगाव जिल्हा.
संपर्क: 9607021566
What's Group Link - https://chat.whatsapp.com/Jw5oZSALgxCFHxeH3g9ztz
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा