Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १ मे, २०२५

नंदुरबार चा काणे गल्स हाय स्कूलचे शिक्षण जितेंद्र पगारे यांना राज्य शासनाचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रधान



नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून 
श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर)
नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार वितरण करण्यासाठी समारंभ उपस्थित रहाण्याबाबत निमंत्रित करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे काणे गर्ल्स हायस्कूल नंदुरबार येथील ते क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी आजवर आपल्या शाळेच्या मुलींना अनेक स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर फुटबॉल हॉलीबॉल खोखो कबड्डी या खेळांमध्ये प्रविण्य मिळवण्यास मदत केली आहे व आपल्या शाळेसाठी अनेक पुरस्कार ही ते राज्यस्तरा कडून घेऊन आले आहेत.त्यांची ही आजवरची कामगिरी अतिशय वाखाडन्या जोगी आहे.
नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार समिती, नंदुरबार येथे सन. २०२२-२३ या वर्षीचा जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहिर करण्यात येत असुन सन २०२२-२३ या वर्षीचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कार श्री जितेंद्र दामोदर पगारे सर यांना जाहिर झालेला आहे.त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
सदरचा पुरस्कार त्यांना आज दि. ०१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाच्या शुभप्रसंगी मा. पालकमंत्री माणिकराव कोकाटे महोदय,नंदुरबार जिल्हा यांचे शुभहस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान चिन्ह व गौरव पत्र प्रदान करण्यात येणार आहे व पुरस्काराची रक्कम रु. १०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त)तरी सदरची रक्कम अदा करण्याकरीता आली आहे
तरी त्यांनी सदरचा क्रीडा पुरस्कार स्वीकारण्यासाठी दि. ०१ मे २०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथे उपस्थित होते
(सुनंदा पाटील) जिल्हा क्रीडा अधिकारी नंदुरबार यांचा अधिपत्याखाली ही निवड करण्यात आली आहे.
मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती,नंदुरबार.
मा. उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, नाशिक विभाग,नाशिक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध