Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ जून, २०२५
Home
/
Unlabelled
/
खरीप हंगाम मोहिमेचा साक्री तालुक्यातील कावठे येथे उत्साहात प्रारंभ तालुका कृषी अधिकारी श्री.योगेश सोनवणे यांचे मार्गदर्शन.
खरीप हंगाम मोहिमेचा साक्री तालुक्यातील कावठे येथे उत्साहात प्रारंभ तालुका कृषी अधिकारी श्री.योगेश सोनवणे यांचे मार्गदर्शन.
कावठे (ता. साक्री, जि. धुळे) – दिनांक 2 जून 2025 रोजी मौजे कवठे येथे खरीप हंगाम मोहिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी श्री.योगेश सोनवणे यांनी उपस्थित राहून उपस्थित शेतकऱ्यांना खरीप हंगामातील बीज प्रक्रिया व बियाण्याची उगम क्षमता यावर सखोल मार्गदर्शन केले.
श्री.सोनवणे यांनी सोयाबीन व इतर पिकांची बीज प्रक्रिया प्रत्यक्ष करून दाखवली तसेच उगम क्षमता चाचणीचे प्रात्यक्षिक घेऊन त्याचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी श्री.जितेंद्र पगारे यांनी केले होते.यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी श्री.राजू बारसे,श्री. कुमार ललित अहिरराव,मंडळ कृषी अधिकारी सौ. दीपमाला बिरारीस,उप कृषी अधिकारी श्री.गोकुळ पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
गावचे माजी सरपंच श्री.सुभाष काका यांच्यासह गावातील प्रगतशील शेतकरी श्री.जगदीश पवार, श्री. संभाजी लकडू बोरसे,श्री.शांताराम बोरसे, सदाशिव ससले,भटू बोरसे,दुर्गेश बोरसे,नंदू अहिरे, श्री. राजेंद्र निंबा सावळे यांचीही या कार्यक्रमास उपस्थिती लाभली.
या उपक्रमामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून बीज प्रक्रिया व उगम क्षमता चाचणीच्या महत्त्वाची जाणीवही झाली.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांची रणधु...
-
आरोपीची पब्लिकने केली यथेच्छ धुलाई अमळनेर: तालुक्यातील एकलहरे येथे कामानिमित्त आलेल्या एका मजुराने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने पब्लिक...
-
पालकमंत्री गुलाबराव पाटील व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते लोकार्पण अमळनेर : तालुक्यातील क्रीडा संकुलातील जुन्या व न...
-
साक्री प्रतिनिधी:- साक्री, दि. 6 मे 2025 (सोमवार) साक्री तालुक्यातील तालुका फळ रोपवाटिका, साक्री येथे तालुका कृषी अधिकारी,साक्री कार्यालयाने...
-
मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू अमळनेर: तालुक्यातील निम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्...
-
आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग 4थी कारवाई यामुळे अनाधिकृतरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे मा. सुनील बोरक...
-
नंदुरबार प्रतिनिधी : आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपा व शिंदे शिवसेनेत जुंपल्याचे चित्र आहे. 'लाभार्थ्यांना गृहोपयोगी वस...
-
अमळनेर प्रतिनिधी : मुडी, बोदर्डे, कळंबू रस्त्याच्या कडेला असलेले काटेरी झुडुपे प्रवाश्याना त्रासदायक ठरत असून किरकोळ अपघातांना निमंत्रण देत ...
-
कावठे (ता. साक्री, जि. धुळे) – दिनांक 2 जून 2025 रोजी मौजे कवठे येथे खरीप हंगाम मोहिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात प्रमुख ...
-
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकही लाभार्थी बेघर रा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा