Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५
कापडण्यात समाज परिवर्तन सामाजिक ट्रस्ट च्या वतीने भारतीय संविधान दिवस साजरा.....
कापडणे प्रतिनिधी (प्रफुल्ल भामरे) धुळे तालुक्यातील कापडणे येथे भारतीय संविधान दिवसा निमित्त येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका ला सोनगीर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मा. तुषारजी देवरे यांच्या हस्ते माल्य अर्पण करून संविधान देखाव्याचे प्रतिमा पूजन करण्यात आले व बौद्ध वंदना घेत संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले या वेळी, उत्सव समितीचे अध्यक्ष आयु. प्रफुल्ल नाना भामरे, सामान्य लोकनजर चे संस्थापक संपादक आयु. समाधान सुनिल देवरे,सामाजिक कार्यकर्ते दिपक देविदास भामरे सामाजिक कार्यकर्ते,आयु. सिद्धार्थ बागुल, सिद्धार्थ शिंदे,अभिषेक भामरे,सरोज भामरे, रविकिरण धिवरे,उमेश, शिलावट,हितेश सैंदाने,विनोद मधुकर भामरे,यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत दालमिया कंपनीकडून सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी पिण्याच्या विहिरीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ पाणी ...
-
नवीन मीटर बसविण्याच्या प्रकारास आळा घालण्याबाबत उपोषणाचा इशारा अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक व वीज ग्राहकांच्या महावितरण विभागा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा