Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २७ जानेवारी, २०२६
शिक्षण खात्यातील 40 अधिकाऱ्यांची चौकशी होणार प्रकरण ACB कडे देण्यात येणार
ब्रेकिंग न्यूज 🚨
शिक्षण खात्यातील मोठ्या गैरव्यवहाराचे धागेदोरे समोर आल्याने तब्बल 40 अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या संशयामुळे चौकशीची जबाबदारी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) सोपवण्यात येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार,
नियुक्त्या, पदोन्नती, अनुदान व शासकीय कामकाजात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय असून संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिका तपासल्या जाणार आहेत. ACB कडून लवकरच कागदपत्रांची तपासणी व जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.या कारवाईमुळे शिक्षण खात्यात खळबळ उडाली असून, दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा