Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २६ जानेवारी, २०२६
मूडी करणखेडे गावाच्या शिरपेशात अजून एक मानाचा तुरा....
अमळनेर प्रतिनीधी:-योगेश अशोक कोळी (सूर्यवंशी) यांना सैन्य दलात बढती मिळाली.
तसेच lieutenant colonel exam उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..! 🎉
तसेच भारत मातेची जोमाने सेवेची संधी मिळाली ...
आणि जबाबदारीं वाढली त्याबद्दल सर्व्या गावांनी शुभेच्छा दिल्या तसेच अभिनंदन केले 🎉
आणि मूडी करणखेडे येथील ग्रामपंचायत तसेच महाजन गुरूजी आणि प्राथमिक शाळेचे अभिनव उपक्रम आणि आपले कौतुक करावे तेवढेच कमी..."
कारण की आज आपण एक देश सेवा करीत असलेले आणि नुकतेच योगेश कोळी यांनी भारतीय सैन्य दलात ज्यांनी कर्नल म्हणून मोठा पदभार घेतला , त्यांचा आई...
कै. अशोक जी बाबा कोळी यांचा पत्नीकडून आज रोजी ध्वजारोहण झाले आणि खरच त्या आपली भारत मातेची सेवा करणाऱ्या सैनिकाच्या आई la (आपल्या आजी) हा मान दिला याबद्दल मूडी युवा वर्गाकडून मी आभार मानले गेले.
आज मूडी प्रा.अमळनेर येथील प्रजासत्ताक दिनी गावातील माजी ज्येष्ठ सैनिक श्री बळीराम वानखेडे.माजी उपसरपंच राजू पाटील.माजी सेवक शिपाई प्रल्हाद पाटील,
अंगणवाडी कर्मचारी, ग्रा. प. सदस्य.,
श्री अविनाश पाटील , श्री दगडू रामकृष्ण, श्री चंद्रशेखर रंगराव पाटील...श्री उत्तम नगराळे जी..आणि तसेच..नवीन फळी मधील युवावर्ग दुर्गेश पाटील आणि इतर सर्व ज्येष्ठ ग्राम बांधव. 🎉🙏🏻
तसेच प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण श्री चंद्रशेखर रंगराव पाटील वानखेडे (मूडी येथील सामजिक कार्यकर्ते)
यांनी यांनी केल
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा