Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६
कै.पंढरीनाथ सोमा माळी यांच्या वर्षश्राद्धानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
शिरपूर तालुक्यातील वरवाडे येथील दिवंगत कै. पंढरीनाथ सोमा माळी यांच्या वर्षश्राद्धानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी आप्तेष्ट, नातेवाईक व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.
दि. 11 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8 वाजता कीर्तन आयोजित करण्यात आले असून कीर्तनकार म्हणून ह. भ. प. नरेंद्र महाराज गुरव (माळगावकर) हे कीर्तन सादर करणार आहेत. सदर कीर्तन कार्यक्रम महात्मा फुले पुतळ्याजवळ, राहत्या घरी, वरवाडे (ता. शिरपूर) येथे होणार आहे.
या वर्षश्राद्ध कार्यक्रमास उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन समस्त देवरे परिवार, वरवाडे–शिरपूर, जि. धुळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
धुळे प्रतिनिधी :- धुळे शहरातील देवपूर भागातील वाकसकर चेंबर, दत्त मंदिर चौक परिसरात असलेल्या 'श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड'च्...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा