Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २३ एप्रिल, २०२६

परशुराम महाराज जयंतीनिमित्त दिंडोरीत शोभ यात्रा.



बापू चव्हाण दिंडोरी

     दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सौ. वर्षा थिगळे दिंडोरी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ.योगेश थिगळे यांच्या हस्ते करण्यात आले. 
 ‌ सायंकाळी ६ वाजता शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.यावेळी सर्व समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे पुरोहित्य प्रसाद जोशी.अजय पाडेकर.राहुल जोशी निखिल शुक्ल देवांश जोशी.जुन्नरे गुरुजी आदीने केले.
   कार्यक्रमास दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक प्रदीप घोरपडे,नितीन गांगुर्डे,सुजित मुरकुटे,आशाताई कराटे,लता बोरस्ते,ज्योती देशमुख. शुभांगी मवाळ,जेष्ठ कृष्णकार पुराणिक.डॉ.विश्वास काका देशपांडे. अरुण जोशी,विजय जोशी,विवेक कुलकर्णी,सौं.डॉ. देशपांडे श्रीमती शरयू थिगळे,कैलास मवाळ,रमेश बोरस्ते,रणजीत देशमुख,सचिन देशमुख,विक्रम मवाळ,अमोल मवाळ अमोल उगले, सौ.हर्षाली पुराणिक सिमा पाडेकर, श्वेता जोशी,संगीता जोशी,संपदा कुलकर्णी,अनिता रामदासी,प्रिती जोशी,गौरी पाडेकर,ऋतुजा कुलकर्णी,दिपाली थिगळे,संगीता श्रीवास्तव,विशाखा पाडेकर,अश्विनी कुलकर्णी,पूजा कुलकर्णी,साक्षी पाडेकर,हिरल जोशी आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध