Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २२ एप्रिल, २०२६
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात घोटाळ्याचा स्फोट! साक्री पिंपळनेर तालुक्यात SIT चौकशीत धक्कादायक खुलासा; 15 संस्थांतील 52 कर्मचाऱ्यांची नावासहित यादी जाहीर
धुळे जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात घोटाळ्याचा स्फोट! साक्री पिंपळनेर तालुक्यात SIT चौकशीत धक्कादायक खुलासा; 15 संस्थांतील 52 कर्मचाऱ्यांची नावासहित यादी जाहीर
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्यातील साक्री, पिंपळनेर तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवणारा मोठा घोटाळा विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत उघडकीस आला आहे. तब्बल 15 शिक्षण संस्थांमधील 52 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधितांची नावासहित यादी जाहीर करण्यात आली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
चौकशीत बोगस नियुक्त्या, बनावट कागदपत्रांचा वापर, तसेच शालार्थ आयडी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घोटाळ्यामागे संस्थाचालक, प्रशासकीय अधिकारी आणि काही कर्मचारी यांचे संगनमत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
SITची चौकशी अंतिम टप्प्यात असून, दोषींवर कठोर कारवाईची तलवार लटकत आहे. संबंधितांवर निलंबन, सेवेतून बडतर्फी तसेच फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पालक, विद्यार्थी आणि प्रामाणिक शिक्षक वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता प्रशासन कोणती निर्णायक पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📦 बॉक्स: घोटाळ्यात समोर आलेल्या संस्थांची व संबंधितांची यादी
(1)आदिवासी विद्या विकास मंडळ धुळे ता.साक्री जि. धुळे बी.जी हायस्कूल धनेर
१.विनोद भटू गांगुर्डे
(2)दहिवेल एज्युकेशन सोसायटी ता.साक्री
डी.एस पाटील हायस्कूल ,दहिवेल
१.रोहिणी शशिकांत पाटील
(3)दि.बहिरमदेव एज्युकेशन सोसायटी गोडदे ता.साक्री एम.फुले हायस्कूल गोडदे
१.उमेश रामदास घरटे
(4)एज्युकेशन सोसायटी पिंझारझाडी,
न्यू इंग्लिश हायस्कूल पिंझारझाडी
१.अमोल राजेंद्र पवार
२.अर्षदाली युनूसली सय्यद
३.चरणदास जुलाब बागुल
४.गायत्री तुषार देसले
५.हेमंत बापू वाडीले
६.हर्षल शिवाजी नांद्रे
७.ज्योती सुधीर गावित
८.पंकज रघुनाथ गायकवाड
९.रेखा गवरलाल कोकणी
१०.शिरीषकुमार दीपचंद अहिरे
११.उमेश लक्ष्मण गावित
१२.योगिता ललित शिंदे
(5)जिजाऊ ग्रामीण जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था कासारे ता.साक्री
राजेश्वरी प्रायमरी स्कूल वार्ड नं.1
१.अनिता अभिनव सावंत
(6)ए.एम.पाटील पब्लिक एज्युकेशन सोसायटी पिंपळनेर
इंदिरा गांधी गर्ल्स हायस्कूल पिंपळनेर
१.नीताबाई छबिलाल देवरे
(7)पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी
के.ए.एम.पाटील सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल पिंपळनेर
१.अशोक हुराजी कुवर
२.जागृती संतोष भदाणे
३.किशोर अरुणराव शेळके
४.कुणाल जगदीश भावसार
५.कुणाल निंबा कुवर
६.निशिकांत उखाजीसाळुंखे
७.सारिका अमोल नांद्रे
८.संगीता भिका अहिरे
९.संदेश हेमंत कोठावदे
१०.वैशाली दिनेश जैन
(8)साईनाथ विद्याप्रसारक संस्था हट्टी खुर्द ता.साक्री
माध्यमिक विद्यालय हट्टी खुर्द
१.चिमणदास प्रभाकर धनगर
२.जितेंद्र भटू वाडेकर
३.प्रशांत कारभारी पदमोर
४. राहुल शामराव गांगुर्डे
५.संदीप भाईदास गर्दे
६.संतोष पंढरीनाथ साळवे
(9)साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी साक्री
न्यू इंग्लिश हायस्कूल साक्री
१.भूषण सुभाषराव बोरसे
२.एकता रावसाहेब पाटील
(10)शांताबाई एज्युकेशन सोसायटी पिंपळनेर
शिवराम नथू वाणी पूर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक स्कूल
१.खंडू नारायण सोनवणे
(11)सुवन शिक्षण समाज विकास आदी संस्था पिंझारझाडी
प्रज्ञा हायस्कूल बर्डीपाडा
१.सुप्रभा भालचंद्र बहिरम
(12)विधायक समिती पिंपळनेर
एस.पी.पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळनेर
१.जयश्री शांताराम बुवा
२.जगदीश सुनील गांगुर्डे
३.कोठावदे रोहन राजेंद्र
४.किशोर विलासराव धयबार
५.मनोज विनायक शिंदे
६.पवन अविनाश पाटील
७.राजन दत्तू थवील
८.सपना जवानसिंग बटवाडा
९.संदीप ओंकारसिंग पवार
१०.समीर सुभाष घरटे
११.सनी सतीश पाटील
१२.स्नेहल विजय पाटील
(13)विधायक युवा संघटना धमणार ता.साक्री
माध्यमिक विद्यालय, धमनार ता.साक्री
१.दीपक सुभाष कटके
(14)सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ सामोडे
गर्ल्स हायस्कूल सामोडे
१.माधुरी जयदीप शिंदे
२.संजय छगन देसाई
(15)शंकरजी एज्युकेशन सोसायटी वासखेडी
१.पवन आनंदा पेंढारे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
महेंद्र लोढा :- *सोशल मीडियावर मारवाडी जैन समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट तयार करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या सागर मोर याच्यावर गुन्ह...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा (कॉलनी) येथे आज दि.१८ एप्रिल रोजी येथील शेतकरी वैभव गायकवाड यांच्या राहत्या घर...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा