Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २८ एप्रिल, २०२६
Home
/
/
पालखेड बंधारा येथील ग्राम आरोग्य कृती समितीच्या सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार बापू (तात्या) चव्हाण यांची निवड.
पालखेड बंधारा येथील ग्राम आरोग्य कृती समितीच्या सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार बापू (तात्या) चव्हाण यांची निवड.
संदीप अवधूत :-
सामाजिक कार्यकर्ता म्हणजे जो समाजातील समस्यांवर काम करतो, लोकांना मार्गदर्शन करतो आणि त्यांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करतो. सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था किंवा स्वतंत्रपणे काम करू शकतो.समाजासाठी काहीतरी करण्याची भावना प्रत्येकामध्ये असावी. लहान लहान प्रयत्नांतूनही मोठा बदल घडू शकतो.”
त्यांच्या कार्यामुळे परिसरातील युवकांमध्ये सामाजिक कार्याची प्रेरणा निर्माण होत असून, भविष्यातही असेच उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे असे व्यक्तीमत्व म्हणजे बापू चव्हाण होय सामाजिक क्षेत्रात बापू चव्हाण यांनी एक विशिष्ट असा ठसा उमटवला त्यांच्या कार्याची दखल घेत आज पालखेड बंधारा येथील ग्राम आरोग्य कृती समितीच्या सदस्यपदी बापू चव्हाण यांची नियुक्ती झाली हीच त्यांच्या सामाजिक कार्याची पावती होय. पंचक्रोशीतून त्याच्यावर विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
गोरख जाधव :- दिंडोरी तालुक्यातील जांबुटके ग्रामपंचायतीचा एक व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्य...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी शहरात परमपिता भगवान श्री परशुराम महाराज यांच जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भगवान परशुराम मह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा