Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २० एप्रिल, २०२६

शिक्षण क्षेत्रात घोटाळ्याचा स्फोट! धुळे शहर व –साक्री पिंपळनेर तालुक्यात SIT चौकशीत धक्कादायक खुलासा; 26 संस्थांतील 75 जणांची नावासहित यादी जाहीर



शिरपू प्रतिनिधी:-
धुळे शहर व तालुका आणि साक्री पिंपळनेर तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवणारा मोठा घोटाळा विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत उघडकीस आला आहे. तब्बल 26 शिक्षण संस्थांमधील 75 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधितांची नावासहित यादी जाहीर करण्यात आली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

चौकशीत बोगस नियुक्त्या, बनावट कागदपत्रांचा वापर, तसेच शालार्थ आयडी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घोटाळ्यामागे संस्थाचालक, प्रशासकीय अधिकारी आणि काही कर्मचारी यांचे संगनमत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
SITची चौकशी अंतिम टप्प्यात असून, दोषींवर कठोर कारवाईची तलवार लटकत आहे. संबंधितांवर निलंबन, सेवेतून बडतर्फी तसेच फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पालक, विद्यार्थी आणि प्रामाणिक शिक्षक वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता प्रशासन कोणती निर्णायक पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📦 बॉक्स: घोटाळ्यात समोर आलेल्या संस्थांची व संबंधितांची यादी


1)नूतन हायस्कूल, मोहाडी हायस्कूल
१.वीरेंद्रसिंग नूतनसिंग गिरासे
2)अंजुमन इशाते तालीम धुळे, अँग्लो उर्दू हायस्कूल, धुळे.
१.अन्सारी हुमा परवीन शकील अहमद
२.अन्सारी जहिद हुसेन अख्तर हुसेन 
३.गुलाम रसूल मोहम्मद गुरफान
 ४.मोहसीन खान इब्राहिम खान पठाण 
 ५.वकील मुख्तार अहमद 
3)बोरविहीर विद्याप्रसारक संस्था बोरविहीर ,ता.धुळे 
एस.एम.पी.आर.पाटील विद्यालय, बोरविहीर. 
१.धनंजय शरद पाटील 
२.पंकज अशोक ठाकूर 
३.स्नेहल किशोर निकम 
 ४.विजय अशोक पाटील
५.विशाल दिलीप सोनवणे 
4)कनोसा कॉन्व्हेंट स्कूल सोसायटी, धुळे, 
कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूल वॉर्ड नं.21
१.कविता नंदकिशोर पाटील 
२.निखिल रामलाल शर्मा 
5)देवकामाई महिला उन्नती मंडळ,धामणगाव ता. धुळे, 
छत्रपती शिवाजी हायस्कूल, धामणगाव 
१.दीपक हरिश्चंद्र अहिरराव 
२.संदीप साहेबराव मराठे 
6)ग्रामविकास मंडळ, नवलनगर 
इंदिरा गांधी गर्ल्स हायस्कूल, नवनगर 
१.राधाबाई शंकर एखंडे 
7)ग्रामसेवा मंडळ देऊर ता. धुळे,
विश्वासराव देवरे हायस्कूल देऊर बु.
 १.मयूर मनोहर भामरे 
8)जय महाराष्ट्र शैक्षणिक ट्रस्ट ,अंचाडे,
श्री.तात्यासाहेब जे . ए.साळुंखे माध्यमिक विद्यालय,अंचाडे 
१.भूषण सुरेश पाटील
9)जय योगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ देवपूर, धुळे, 
न्यू इंग्लिश हायस्कूल, शिरढाने 
१.मोनिलकुमार हिरालाल सोनवणे 
२.मनोज मगन पाटील 
३.सुवर्णा जवाहरलाल पाटील 
४.सरोजिनी मनोहर भदाणे 
10)जनता विकास मंडळ, बुरझड ता. धुळे 
भाऊसाहेब के.आर.पाटील हायस्कूल, बुरझड 
१.पुनम शिवाजी धानुरे
२.वेदप्रकाश नितीन पाटील 
11)लामकानी एज्युकेशन सोसायटी,लामकानी 
इंग्लिश हायस्कूल, लामकानी ता. धुळे. 
१.भरत निंबा शेलार 
२.दीपक साहेबराव पानपाटील 
३.गिरीश वसंत पाकळे 
४.हितेश लक्ष्मण कासार 
५.हिरालाल पांडुरंग तेले 
६.जगदीश बाबूलाल तलवारे 
७.निखिल बालकृष्ण सोनजे 
८.पंकज सुभाष बोरसे 
९.स्वाती भगवान चिंचोरे 
12)महात्मा फुले विद्या प्रसारक संस्था,देवपूर,धुळे 
आर.जी.माळी प्री.स्कूल देवपूर ,वार्ड नं.8.
१.प्रतीक्षा ज्ञानेश्वर वाघ 
13)मेहरगाव शिक्षण आणि सेवाभावी संस्था,मेहरगाव, ता.धुळे
राजश्री शाहू छत्रपती विद्यालय,मेहरगाव 
१.भूषण धनराज बागुल 
 २.दिनेश त्र्यंबक भामरे 
 ३.कौस्तुभ विवेक पाटील 
 ४.लीना धर्मराज काकुस्ते 
 ५.रोहिदास भाईदास बागुल 
 ६.राहुल दत्तात्रय भामरे 
 ७.शारदा माधवराव देवरे
14)नगाव एज्युकेशन सोसायटी,नगाव. 
गंगामाई हायस्कूल ,वणी बु.
१.एकनाथ रघुनाथ पाटील 
 २.उमाकांत चंद्रकांत पाटील
15)नवजीवन विद्या विकास मंडळ,नगाव 
आदर्श गर्ल्स हायस्कूल, कापडणे 
 १.पूजा योगराज पाटील 
 16)नेर एज्युकेशन सोसायटी नेर 
न्यू इंग्लिश स्कूल नेर ता. धुळे 
 १.वर्षा पंजाबराव देशमुख 
17)पब्लिक एज्युकेशन सोसायटी देवपूर,धुळे
एस.आर.पाटील हायस्कूल,वलवाडी धुळे.
 १.ज्योती विष्णू पाटील 
18) रज्जाक शाह बाबा शिक्षण संस्था,धुळे.
आर .एम. पटेल उर्दू हायस्कूल वार्ड नं.21
१.असलम अब्दुल रहीम पटेल 
२.जमीरखान आरिफ खान पठाण 
३.साजिद शेख सलीम
19)रुरल एज्युकेशन सोसायटी,फागणे.
सी.एस.बाफना हायस्कूल फागणे.
१.चेतन विनायक देसले 
२.संगीता नामदेव शिरसाट 
३.स्वप्निल शांताराम पाटील .               
 सरस्वती गर्ल्स हायस्कूल ,फागणे.
१.विना प्रकाश रवंदळे 
20)सरदार शिक्षण संस्था धुळे ,वार्ड नं.9.
सरदार उर्दू हायस्कूल वार्ड नं.9
१.मोहम्मद अवैस मोहम्मद मुरतुजा 
21)श्री सती देवी ट्रस्ट बोरीस ता.धुळे
एस.आर.देवरे हायस्कूल बोरीस 
१.महेंद्र साहेबराव माळी 
 यशवंत कृषी हायस्कूल, वार्ड नं.4
१.प्रफुल दत्तात्रय देवरे २.राहुल रमेश पाटील
माध्यमिक विद्यालय, जुनवणे. 
१.प्रियंका रमेश पाटील 
एस.एस.देवरे गर्ल्स हायस्कूल , बोरीस 
१.मंगेश खंडेराव पाटील 
२.रोहिदास खंडू सोनवणे 
३.सुरेश पांडुरंग पाटील ४.सोनाली विनोद देवरे ५.योगेश भानुदास देवरे 
६.योगेश सदाशिव महाले 
22)श्री एकविरा देवी शैक्षणिक मंडळ ,धुळे 
एकविरा देवी हायस्कूल वॉर्ड नं.1
१.कामना काशिनाथ सिसोदे 
23)श्री कालिका विद्या प्रसारक संस्था, शिरूड.
 एफ.एम.खंडेलवाल हायस्कूल,शिरूड. 
१.निलेश राजेंद्र ठाकरे 
24)स्टुडन्ट वेल्फेअर अँड एज्युकेशनल सोसायटी ,धुळे 
स्वेस उर्दू हायस्कूल वॉर्ड नं.12
१.अन्सारी अमन अजीज असगर अहमद
२.अन्सारी अब्दुल रहमान अब्दुल खालिक 
३.अन्सारी जवेरिया अंजुम खालीद ४.अन्सारी माज अहमद मोहम्मद जाकीर 
५.मोहम्मद दानिश मोहम्मद असीम अन्सारी 
६.मुसद्दीखा जाकीरखा पठाण
हाजी मोहम्मद उस्मान मराठी माध्यमिक शाळा , फिरदोस नगर, धुळे. 
१ पटेल मोहम्मद शोएब फारूक 
२.सोयल बेग साईद बेग 
25)स्वर्गीय सुदाम पिंगळे मेमोरियल ट्रस्ट,धुळे. 
शांताबाई पिंगळे हायस्कूल,वॉर्ड नं.6 १.ललित भास्करराव चौधरी 
26) स्वोद्धारक विद्यार्थी संस्था,धुळे
आर.डी.एम.पी हायस्कूल,धुळे,वार्ड नं. 2.
१.मनोहर नानाभाऊ गिरासे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध