Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ जून, २०१९

भोई समाजाचा मसेमारी व रोजमजुरी करणार्या परिवारातिल मुलिने मिळविले 92.60,टक्के गुण



प्रतिनिधी :केळापूर तालुक्यातिल ढोकी ह्या खेळेगात राहणारी धनश्री भाऊराव शिरपूरे या विद्यार्थिनीने अत्यंत प्रतिकुल परस्थितीत दहावीत 92.60,टक्के 

गुण मिळविले  व तिचे वडिल मासेमारी गवंडी काम व आई शेतमजुरी करतात ती पांढरकवडा येथिल महिला समाज माध्यमिक विद्यालयात शिकत हीती ढोकी गावावरूण शाळेत पायपीट करून तिने हे यश मिळविल्याने भोई समाज संघटना केळापूर तालुका यांच्या वतिने धनश्री यांच्या राहत्या घरी जाऊन भोई समाजा संघटनेचे सदस्य युवा प्रदीप भनारकर बापु पारशिवे प्रफुल नान्हे चंदु कामतवार दिलीप शिवरकर व ढोकीचे सरपंच विनोद बंडेवार भाऊराव शिरपुरे दत्तु शिरपुरे बंशी शिरपुरे गजानन बावणे राहुल शिरपुरे हर्शद शिरपुरे राज मन्ने निलाराम मन्ने सुधाकर शिरपुरे ज्ञानेश्वर शिरपुरे धनश्री ला भेटुन अभिनंदन करत भेट वस्तु देऊन तिला प्रोत्साहन करत तिचे भोई समाजा कडुन पुढील वाटचालिसाठी शुभेच्छा दिल्या कार्यकरमाची संकल्पना भोई समाजाचे प्रफुल नान्हे चंदु कामतवार बापु पारशिवे दिलीप शिवरकार व नियोजन प्रदीप भनारकर यांनी केल सर्व भोई समाज बांधवांचे व ढोकी गावातिल नागरीकाचे धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध