आज तोरखेडा येथील जळीत घरांची समाज बांधवांनी पाहणी केली असता अक्षरशः अंगावर काटे उभे राहिले. समाज बांधवांचे घरे जळून पुर्ण खाक झाली आहेत. घरात काही शिल्लक राहिले नाही. पुर्ण संसार उघड्यावर पडला असून त्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्यासाठी शिरपूर येथील भोई समाज आज धावून गेला आणि त्यांना भरीव आर्थिक मदत केली. या प्रसंगी ता. अध्यक्ष सुभाष भोई, पंच मंडळ अध्यक्ष सी. एम भोई, सचिव भाईदास मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष दंगल गुरुजी, तरूण गर्जना संपादक संतोष भोई, ता. सचिव यशवंत निकवाडे, शै. गुण गौरव समिती अध्यक्ष रविंद्र सोनवणे, शहर अध्यक्ष भोजराज भोई, शहर खजिनदार दिलीप ढोले ई उपस्थित होते.
Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २९ जून, २०१९
Home
/
Unlabelled
/
तोरखेडा ता शहादा येथील घरे जळून खाक झालेल्या निराधारांना शिरपूर येथील भोई समाज बांधवांची आर्थिक भरीव मदत
तोरखेडा ता शहादा येथील घरे जळून खाक झालेल्या निराधारांना शिरपूर येथील भोई समाज बांधवांची आर्थिक भरीव मदत
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा