Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ जून, २०१९

अत्यंत यशस्वी असे महाश्रमदान

    

 उस्मानाबाद :प्रतिनिधी विशाल डुकरे      

मा. जिल्हाधिकारी महोदया  श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्या सहकार्याने 

          आपलं उस्मानाबाद

            हरित उस्मानाबाद

हे महाश्रमदान शिबीर अत्यंत यशस्वी झाले.

मा. जिल्हाधिकारी महोदया यांनी भरपावसात श्रमदान करून वृक्षारोपण केले. सतत चार तास चाललेल्या या उपक्रमात नागरिक,महिला,पुरुष, विद्यार्थी, युवक यांनी सहभाग घेतला.यामध्ये वृक्षारोपणासाठी खड्डे व चर खोदणे,वृक्ष लावणे इत्यादी उपक्रम राबविण्यात आले आजच्या महाश्रमदान शिबिरात

युवा-युवती महिला, पुरुष,पत्रकार,जेष्ठ नागरिक ,सेवानिवृत्त कर्मचारी 

विद्यार्थी आणि शहरातील सर्व सामाजिक संस्था,  सर्व शासकीय,निमशासकीय विभाग यांना सहभागी करण्यात जिल्हा प्रशासनाला मोठं यश!!!

मा. जिल्हाधिकारी महोदयांचा सर्वांशी असलेल्या समन्वय आणि टीमवर्क हे या यशाचे गमक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध