रावेर प्रतिनिधी :अजीज शेख दि 19 रोजी रावेर येथील सहस्तलींग येथे भिमालय फाउंडेशन आणि नेहरू युवा केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय योगासन प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली
या वेळी योगासन प्रशिक्षक विकास सुरवाडे व कुणाल मेढे यांनी योगासन प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी रित्या पार केली
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समनव्यक अतुल निकम सहायक कार्यक्रम अधिकारी सुनील पंजे,भिमलय संस्थेचे अध्यक्ष मेघराज शेगावकर,संस्थेचे सचिव पंकज वाघ वलभी संस्थचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे ,आकाश मेढे, अविनाश नगरे,अमोल भालेराव,विशाल शेजवळ,राहुल गजरे, अंकुश गजरे,ऋतिक पारधे,मयंक गजरे आदींची उपस्थिती होती
या योगासन प्रशिक्षण कार्यशाळात ८0 युवक युवतींनी सहभाग घेतला होता या युवक युवतींना योगासनाचे विविध प्रकारचे प्रत्येशिक करून दाखविले त्याच्या विविध आसन करून घेतले आणि या सह सर्वसनी स्नेहभोजनाचा अस्वाद घेतला
या एक दिवशीय योगासन प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी भिमालय संस्था, आणि नेहरू युवा केंद्र केंद्राचे स्वयंम सेवकांनी प्ररीक्षम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा