शिरपूर प्रतिनिधी :जागतिक योगदिना निमित्तानं आज निघणार्या योग रॕली साठी आपण मित्र परिवार ,स्नेही यासह उपस्थित रहावे.
आपल्या पूर्वजांनी दिलेल्या अद्वितीय योगविद्येचा व योग शास्त्राचा आपण मनापासून प्रचार व प्रसार करु या आपल्याला मिळालेल्या अनुभुतीचा ,परिणामांचा इतरांना ही लाभ होऊ द्या....
आपल्या रुटीन मधून एक तास काढू या व तो एक तास प्रचारासाठी देऊ या.
ही रॕली आपलीच आहे आमच्या
कोणत्याही एका संघटनेची किंवा संस्थेची नाही आपल्या सर्वांची व सर्वांसाठी आहे त्यामुळे यात योगवर्ग झालेला असो नसो कुणीही सहभागी होऊ शकतात
योग सर्वांचा व सर्वांसाठी आहे
तरी पुनःश्च विनंती की आपण सर्वांनी मनापासून उपस्थित रहावे
आज दि.२० जून -गुरुवार
वेळ संध्याकाळी sharp ६ वा
स्थळ-- श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा