अमळनेर प्रतिनिधी :(संदीप सैदाणे )
अमळनेर नगरपरिषदेच्या सत्ताधारी नगरसेवकांनी मा.जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे अमळनेर शहराच्या बिकट झालेल्या पिण्याच्या पाणी प्रश्नी तातडीची उपाय योजना करण्याची चर्चा करून निवेदन देन्यात आले या वेळी उपस्थित मा नगरसेवक प्रताप शिंपी, सुरेश पाटील, संतोष पाटील, संजय भिल, साखरलाल महाजन, रवि पाटील, राजेंद्र यादव, संजय (भूत बापू ) पाटील, महेश पाटील, संजय पवार इ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा