Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १४ जुलै, २०१९

33कोटी वृक्षारोपण अभियान राबविलेलला कार्यक्रम





 प्रतिनिधी :(अजीज शेख
33 कोटी वृक्ष रोपण महाराष्ट्र अभियान अंतर्गत रावेर तालुक्यातील खिज़र उर्दू हायस्कूल चिनावल येथे वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी खिज़र उर्दू हायस्कल चिनावल चे पटांगणावर खिज़र एज्युकेशन अंड वेल्फेअर सोसायटी चे अध्यक्ष हयात खान सहाब यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला त्या वेळी संस्था

उपाध्यक्ष असलम खान सचिव शरीफखान सहसचिव शेख मुस्ताकिम चेअरमन शेख हसन मिस्तरी व्हाईस चेअरमन शेख निसार कलीम मेंबर, गफुर मेंबर, शेख नबी मेम्बर, शेख जावेद मेंबर शेख अब्रार मुख्याध्यापक शेख निसार सर, शिक्षक शिक्षकेतर

कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सुत्रसंचलन अब्दुल बासित यांनी केली व आभार अजीम खान सर यांनी मानले .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध