संवाद यात्रा आपल्या दारी
डॉ. जितेंद्र ठाकुर आपल्या भेटीस
समस्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कळवण्यात येते की आज दि.14/07/2019 रोजी सकाळी खामखेडा 8 :00 वा. येथून संवाद यात्रेचा प्रारंभ होत असून या यात्रेत आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती
आज संवाद यात्रेची गावे:
खामखेडा 8:00
विखरण :- 9 :00
मुखेड :- 10:30
बलकुवा :- 11:30
अर्थे बु :- 12:30
अर्थे खु :- 4:00
भरवाडे:- 5 :00
चांदपुरी :- 6:30
कुवे :- 7:30
तरी आपण सर्वांनी या संवाद यात्रेत मोठया संख्येने सहभागी व्हावे ही विनंती.
🙏🏻 विनीत 🙏🏻
श्री. बबनभाऊ चौधरी
(धुळे जिल्हाध्यक्ष भाजपा)
डॉ.श्री.जितेंद्रजी ठाकूर
शिरपूर तालुका प्रभारी भाजपा.
श्री. राहुलआबा रंधे
शिरपूर तालुका अध्यक्ष भाजपा.
श्री. हेमंतभाऊ पाटील
शिरपूर शहर अध्यक्ष भाजपा.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा