सोलापूर प्रतिनिधी (विशाल डुकरे )
मतदार संघ नवमतदार नोंदणी अभियान
1)विडी 2)घरकुल बाळे3)घोंगडे वस्ती भाजी मार्केट प्रक्र3
4)कन्ना चौक या ठिकाणी नवमतदार नोंदणी अभियानास सुरवात, सर्वत्र तरुण नवं मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी खूपच गर्दी केली होती, या ठिकाणी पालकमंत्री श्री विजयकुमार देशमुख मतदारांना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देत होते व तसेच भारतीय जनता
पार्टीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी,महिला आघाडीचे पदाधिकारी नवंमतदारांचेफॉर्म भरून देण्यासाठी व मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी या चारही ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित होते ,पालकमंत्री श्री विजयकुमार देशमुख यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून ,आणखीन
जास्तीत जास्त मतदारांची नावे मतदार यादीत नोंद करून घेण्याचे आवाहन केले, आपल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यानी प्रयत्न करावे व हे अभियान किमान 15 दिवस तरी आपल्या प्रभागात राबवण्यास सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा