Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २६ जुलै, २०१९

वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्याच्या वतीने रावेर तहसिलदार मँडम व मुख्याधिकारी न.पा. रावेर यांना निवेदन देण्यात येणार आहे.



रावेर:-प्रतिनिधी (अजीज शेख ) दिनांक 26/7/2019 शुक्रवार रोजी सकाळी 11:30 वा. मुख्याधिकारी साहेब व तहसिलदार मँडम यांना 12:00 वा. तालुक्यातील विविध मागण्याने निवेदन देण्यात येणार असुन वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी महिला 

आघाडी, युवक आघाडी, शहर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सकाळी 10 वाजता वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयजवळ हजर राहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीच्या रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे , उपाध्यक्ष सुरेश अटकाळे , सलीम शाह , महेश तायडे रफिक बेग ,

 सरचिटणीस राजकुमार इंगळे , नितिन अवसरमल , सोनु कोंघे , साधना झाल्टे , कांता कोचुरे  इत्यादींनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध