Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २९ जुलै, २०१९
कविता कोळी यांना रणरागिणी पुरस्कार
शिंदखेड़ा:प्रतिनिधी (राहूल पाटील ) शिंदखेड़ा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जातोड़ा येथील उपक्रमशील शिक्षिका कविता निलेश कोळी यांना रणरागिणी पुरस्कार 2019 नुकताच मनमाड येथे प्रदान करण्यात आला.
कविता कोळी या आदिवासी वाल्मिकलव्य सेनेच्या प्रदेश अध्यक्षा असून या द्वारे ते सामाजिक, शैक्षणिक,
क्षेत्रात उलेखनीय कार्य करीत असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन अन्याय अत्याचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रविंद्र जाधव,याच्या हस्ते रणरागीणी पुरस्कार 2019 हा मनमाड,
जिल्हा नाशिक येथे देण्यात आला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश संघटक अर्चना जागुष्टे,नाशिक जिल्हा अध्यक्ष वैशाली चव्हाण उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा