Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २२ जुलै, २०१९

आदीवासी वाल्मीकव्य सेनेचा चोपडा तालुका अध्यक्ष संदिप कोळी तर शहर अध्यक्ष पदी सागर कोळी







चोपडा:प्रतिनिधी(दीलीप पाटील) दिनांक 20 रोजी आदीवासी वाल्मीकव्य सेना संस्थापक अध्यक्ष मा.श्री.शानाभाऊ सोनवणे यांचा मार्गदर्शनाखाली हनुमान व्यायाम संस्था शिरपुर येथे टोकरे 

कोळी,महादेव कोळी,ढोर कोळी,मल्हार कोळी, जातीचा दाखला संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी आदीवासी  वाल्मिकलव्य सेना चोपडा तालुका अध्यक्ष संदिप कोळी तर शहर अध्यक्ष पदी सागर कोळी यांची निवड करून, नियुक्ती पञ देऊन पदाची 

जबाबदारी सोपवली.या बैठकी प्रसंगी सौ.कविताताई कोळी महीला प्रदेश अध्यक्ष आ.वा.सेना,अरूणा शिरसाठ खामखेडा सरपंच,इशेंद्र कोळी शिरपुर 

उपसभापती,अनिता कोळी उपसरपंच अर्थे,चंद्रकांत सोनवणे नगरसेवक,पवन सोनवणे आ.वा.सेना जिल्हाअध्यक्ष धुळे,संदिप कोळी आ.वा.सेना उपाध्यक्ष धुळे,रावसाहेब ईशी आ.वा.सेना युवा अध्यक्ष धुळे, गणेश कोळी, योगेश भोई  तसेच मोठ्या संख्येने आदीवासी बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध