Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २२ जुलै, २०१९
श्री.संताजी फ्रेंड्स सर्कल शिरपूर आयोजित
चौधरी समाज
भव्य तालुकास्तरीय गुण गौरव सोहळा
सन२०१८-२०१९
शिरपूर :प्रतिनिधी (विनायक कोळी)शिरपूर तालुक्यातील इ.१०वी १२वी ६०% व त्यावरील व स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थीनी व कला, शिक्षण व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्राध्यापक,डॉक्टर,वकील व सामाजिक प्रबोधनकार (किर्तन) इ.समाज बांधव यांचा विशेष गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी आपले सहकार्य व अनमोल मार्गदर्शन आम्हाला प्रेरणा देणारे व कार्यक्रमाला अधिक यशस्वी करणारे ठरणार आहे.त्यासाठी वरील गुणवंतांचा निवडीसाठी आम्हास सहकार्य व सुचना कराव्यात म्हणजे अधिकाधिक गुणवंतांचा गौरव करता येईल वरील प्रकारातील गुणवंतांची नावे लवकरात लवकर कळवावी ही विनंती
मार्कशिटजमा करण्यासाठी संपर्क
_____________________अध्यक्ष_______
श्री.संजय पोपटराव चौधरी
(संचालक-पिपल्स बैंक , शिरपूर)
मनुदेवी सायकल & टायर्स
मो.नं:-९८५०६३६१२१
८२७५५९१४२१
____________________कार्याध्यक्ष_______
श्री.संतोष धोंडू चौधरी
नयन ट्रेडींग कंपनी
मो.नं:-९४२३४९६४३५
_____________________उपाध्यक्ष_______
श्री.भगवान अर्जून चौधरी
कमल कलेक्शन
मो.नं:-९८२२९४९९३९
____________________उपाध्यक्ष________
श्री.युवराज मोतीलाल चौधरी
व्यंकटेश इरिगेशन
मो.नं:- ९४२३४३५३१३
_____________________सचिव_______
श्री.उत्तम संतोष चौधरी
संताजी केटरर्स
मो.नं:-९६५७५४७२५७
___________________खजिनदार______
श्री.भरत पंडित चौधरी
बागुल इलेक्ट्रिकल्स
मो.नं:-९८२२०८८१९२
____________________सहखजिनदार________
श्री.विजय भालचंद्र चौधरी
श्री.समर्थ मोबाईल्स
मो.नं:-८६६८३२१६३२
_____________________सदस्य_______
श्री.यशंवत छगन चौधरी
यश मोबाईल्स
मो.नं:- ९०२८९३४२१७
____________________________
सल्लागार
श्री.सुरेश सिताराम चौधरी
मो.नं:- ९४२३९१८०२९
_____________________संघटन____
श्री.धनंजय अरविंद चौधरी
श्री.ज्ञानेश्वर निंबा चौधरी
श्री.रामकृष्ण दत्तात्रय चौधरी
श्री.ज्ञानेश्वर रामदास चौधरी
________________________________________टीप:-तरी आपण वरील नावांशी संपर्क साधावा तसेच इ.१०वी,१२वी मार्कशिटची झेरॉक्स प्रत वरील पैकी एका ठिकाणी जमा करावी ही विनंती
सदस्य-दिनेश चौधरी,विजय चौधरी,सचिन चौधरी,मयूर चौधरी,हेमंत चौधरी, चंद्रकांत चौधरी, किशोर चौधरी, आकाश चौधरी,सोहन चौधरी, जयेश चौधरी,प्रकाश चौधरी, दिपक चौधरी, मयूर चौधरी,घनश्याम चौधरी,पंकज चौधरी,भूषण चौधरी,कमलेश चौधरी,विक्रांत चौधरी व समस्त चौधरी समाज शिरपुर।
___________________________
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा