Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १४ जुलै, २०१९

सोनगीरला भाजपा सदस्यता अभियान जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरींचा हस्ते शुभारंभ




सोनगीर :प्रतिनिधी (दीपक भोई ) धुळे तालुक्यातील सोनगीर येथे सदस्यता अभियानास धुळे जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. बबनराव चौधरी यांचा हस्ते दि.१४ जुलै रोजी शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी  शेतकरी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष बापु खलाणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस 



अरुण धोबी, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले, अॅड.राहुल पाटील तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष  श्री. गुलाबराव बोरसे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र पाटील (माळी), सदस्यता नोंदणी तालुका संयोजक अजय माळी, ज्ञानेश्वर चौधरी आदि उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध