Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २३ जुलै, २०१९
भारतीय जन सम्राट पार्टी पुणे जिल्हा कार्यकारनी जाहीर।
पुणे प्रतिनिधी (बाळा साहेब मोरे) भारतीय जन सम्राट पार्टी महासचिव पदी श्री बाळासाहेब मोरे यांची नियुक्ती करण्यात आली व भारतीय महिला आघाडी मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ उज्वला वाघवले यांची नियुक्ती करण्यात आली व भारतीय जन सम्राट पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष श्री
बाळासाहेब गवते यांची नियुक्ती करण्यात आली पार्टीचे संस्थापक श्री भाऊसाहेब बावणे यांनी आमच्या वर जो विश्वास दाखवला त्यावर आम्ही पूर्णपणे खरे उतरण्याचा प्रयत्न करू.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बेटावद / शिरपूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इ...
-
शेळगावातील तरुणांचा दारूबंदीचा निर्धार; ग्रामस्थांच्या वतीने माजी सैनिकासह दोघांचे आमरण उपोषण परंडा, दि. १२ : शेळगाव ग्रामसभेने ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा