Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ८ जुलै, २०१९

पोलीस दलातील गायक (किशोर कुमार फेम) राजेश राजगुरे......



बुलडाणा:प्रतिनिधी (उमेश राजगुरे) जिल्हा पोलीस दलातील गायक पोलीस नायक राजेश राजगुरे हे सध्या पोलीस स्टेशन जलंब येथे कार्यरत आहेत.आपली ड्युटी सांभाळून ते आपला गायना चा आवडता छ न्द जोपासत असतात.गायनाचा छ न्द 

जोपासत असतांना त्यांना अल्फावधीत एवढी प्रसिद्दी मिळेल असे त्यांना सुद्धा वाटले नव्हते.आज त्यांचे संपुर्णदेशात महाराष्टात,लाखो फोलोआर्स आहेत.ते YouTube,Facebook,what's app च्या माध्यमातून घराघरात पोहचले आहेत.त्यांनी गायलेली किशोर कुमार यांची गानी हुबेहुब किशोर कुमार यांचीच 

वाटतात.त्यांनी आज पर्यन्त किशोर कुमार यांची 55 गानी रिकॉर्ड केली आहे.आणी या सर्व गाण्या ला अल्पावधित खुप प्रशिद्दी मिळाली आहे.त्यांचे 'भोले ओ भोले'आणी 'तेरे जैसा यार कहा'या दोन गान्याने धुम केली.आणी त्यांना प्रसिद्दी च्या झोतात आणले.त्यांची गायन शैली पाहुन संगीत 

क्षेत्रातील मान्यवर आश्चर्य चकित झाले आहे.त्यांचे गायन ऐकुन त्यांना A B P माझा, साम T V या चानेल्नी गायनाचे कार्यक्रम करिता आमंत्रित केलेआणी धमाके दार गायनाचे कार्यक्रम सादर झाले.आणी येथून्ं च पोलीस दलातील कलाकारांना आपली कला दाखवण्या करिता प्रेरणा मिळाली.



राजेश राजगुरे यांचे मधुर गायन ऐकुन्ं तत्कालीन पोलीस अधिक्षक साहेब बुलडाणा श्री. शशिकुमार मिना साहेब यांनी त्यांचे गायन कौशल्य समजुन त्यांची भारतातील प्रसिद्द संगीतकार बप्पी लाहिरी,आणी शंकर महादेवन यांची मुंबई येथे भेट करुण दिली.आणी सर्वोतोपरि 

मदत करण्याची तयारी दाखविली. राजेश राजगुरे यांनी त्यांचे गायनाचे माध्यमातून पोलीस दलाची प्रतिमा उज्वल केली आहे.त्यांचे गायनाने सर्व सामान्य लोकांचा पोलीस दला कडे पाहण्याचा दृस्टी कोन बदलते आहे.आज ते महाराष्ट्र पोलीस दलात प्रसिध्द व्यक्तिमत्व झाले आहे.

15 आगस्ट 2o18 निमित्ताने त्यांचे 'देखो विर जवानो'हे गाने प्रेक्षकां समोर आले आहे.गाने ऐकुन्ं डोळ्यात पानी आल्या शिवाय राहत नाही. अशा मधुर गायकाला भावी वाटचालीस संगीत मय शुभेच्छ्या......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध