Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २७ जुलै, २०१९
अपरिचित सामाजिक संस्थे तर्फे कारगिल शुरविर शहिदांना आदरांजली...
सोलापूर- प्रतिनिधी अपरिचित सामाजिक संस्थे तर्फे कारगिल शुरविरांना आदरांजली वाहण्यात आली व कारगील विजय दिन साजरा करण्यात आला भ्याड पाकिस्तान कडुन वारंवार काहिना काहि कुरापती
करण्याचे काम चालुच असते त्याचाच ऐक भाग कारगिल जो भारताचा मुख्य भाग समुद्र सपाटि पासुन हजारो किलोमीटर उंच असा भाग त्या भागातील भारतीय चेक पोस्ट वर पाकिस्तान कडुन कब्जा केले गेले हे कळताच भारतिय आरमिने कोनतिहि पुर्व तयारी नसताना फक्त भारत मातेच्या
संरक्षणासाठी कारगिल कडे कुच केले शत्रु हा वरच्या बाजुला असल्या मुळे त्याना हुसकावुन लावने अवघड होते पण अवघड काम करण्यासाठीच भारतीय सेना
ओळखली जाते अशिच अवघड लढाई लढुन शत्रुन कडुन आपला भाग सोडवुन घेतला पण ते करत असताना आपले अनेक जवान शहिद झाले व अनेक सैनिक आपले हात पाय गमाववे लागले त्याचे कोनतेहि दुखः त्याच्या मनात नाहि कारण त्यानी त्याचे पुर्ण जिवन भारत मातेला अर्पण केले आहे अश्याच शुरविरांना आदरांजली व
कारगील विजय दिन साजरा करण्या साठी बलिदान चौक येथे कार्यक्रम पार पाडण्यात आला त्या वेळि जगदीश पाटिल, नाना माने, योगेश कुंदुर, मयुर गवते,महेश कासट, रोहित शिवनगी,आप्पा स्वामी, गोविंद
बच्चल, शुभम हंचाटे, अमोल गवळि, नरेश मुन्नुरेड्डि, सागर बाबर, श्रीद्राम काके, अविनाश कुभार,श्रीकांत बच्चले, मेघराज बोळकवठेकर व अन्य सदस्याची उपस्थितीती होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
धुळे प्रतिनिधी :- १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुन...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा