Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २७ जुलै, २०१९
कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून जवानांचे हस्ते वृक्षारोपण
शिंदखेळा (प्रतिनिधी )26 जुलै कारगिल विजय दिवस या दिवसाचे औचित्य साधून वृक्ष संवर्धन समिती च्या वतीने भारतीय सेनेतील जवान भूषण पवार यांचा हस्ते वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला
कारगिल विजय दिवासानिमित देशात
विविध कार्यक्रम घेऊन शहीद जवानांना आदरांजली देण्यात येत आहे वृक्ष संवर्धन समिती शिंदखेडा यांच्या वतीने सिमा सुरक्षा बल चे जवान भूषण अभिमन्यू पवार यांचा परिवारा समवेत साईलिला नगर येथे 10 झाडे लावून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला लावलेल्या रोपांचे मुला
प्रमाणे संवर्धन करण्याची जबाबदारी जवान यांच्या परिवाराने घेतली आहे यावेळी वृक्ष संवर्धन समितीचे योगेश चौधरी, जीवन देशमुख, राजेंद्र मराठे, अनिल मराठे उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
धुळे प्रतिनिधी :- १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुन...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा