Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १८ जुलै, २०१९

अप्पर तहसिल कार्यालयास लवकरच सुरू होणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा





तुळजापूर प्रतिनिधी (विशाल डुकरे ) तालुक्यातील नळदुर्ग व परीसरातुन भाजप सरकारचा आभिनंदन होत आहे.
नळदुर्ग व परीसरातिल ७० ते ८० गावांना तुळजापूर तहसिल कार्यालयात जाणे परवडत नसल्याने व विद्यार्थी, 

शेतकरी,कर्मचाऱ्यांना  तहसिलचे कागदपञे काढणे, महसुली काम करताना जवळ जवळ शंभर कि मी अंतर पार करुन तुळजापूरला जावे लागत होते. त्यात ही तहसिल मध्ये भयंकर गर्दी  व तहसिलचे अपुरे कर्मचारी या मुळे नागरिकांना  संपूर्ण  दिवस तहसिल मध्येच जाई तेही काम होत नसे. या मुळे नागरिकांना  ञास होत असल्याने गेली दोन वर्षा पासुन तुळजापूर तालुका भा ज पा मिडीया सेल प्रमुख सुधीर पोतदार व शहर भारतीय जनता  युवा मोर्चा प्रमुख श्रमिक  

पोतदार यांनी मुख्यमंत्री  श्री देवेंद्रजी फडणविस, महसुलमंञी मा. चंद्रकांतदादा पाटील ,सहकार मंञी सुभाष बापु देशमुख, महाराष्ट्र प्रदेश भारतीय  जनता  पार्टी चे प्रदेश सरचिटणिस सुजीतसिंह ठाकुर , राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांच्या कडे सतत दोन वर्ष पाठापुरावा केला होता.

 तुळजापूर येथे आयोजित  भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्ता मेळाव्यात आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी नळदुर्ग साठी अत्यंत जिव्हाळ्याची मागणी महाराष्ट्र भा ज पा प्रदेश अध्यक्ष तथा महसुल मंञी चंद्रकांत दादा पाटील यांच्या समोर ठेवली त्यानुसार महसुल मंत्र्यांनी नळदुर्ग येथिल अप्पर तहसिल कार्यालयाची मागणी मान्य करुन मंजुरी देत असल्याचे जाहीर केले. या 

घोषनेमुळे नळदुर्ग व परीसरातुन आनंद व्यक्त होत आसुन सरकारचे सुशांत भुमकर, संजय बताले शहर भाजपा अध्यक्ष पद्माकर घोडके, भाजयुमो अध्यक्ष  श्रमिक पोतदार, तालुका मिडीया सेल प्रमुख सुधीर पोतदार शहर सरचिटनिस विशाल डूकरे, सागरसिंग हजारे, भिमाशंकर बताले, बबन 

चौधरी,धिमाजी घुगे,गोपाळ देशपांडे ,उमेश नाईक, रीयाज शेख, यांनी महसूलमंत्री व मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व नेत्याचे व जिल्हा भाजपाचे अभिनंदन व आभार व्यक्त केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध