Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २० जुलै, २०१९

महाराष्ट्र प्रदेश ओ बी सी काॅग्रेसतफे काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त् अधयक्ष आमदार श्री.बाळासाहेब थोरात यांचा सत्कार

 
                                     
शिरपूर(प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त् अधयक्ष आमदार श्री.बाळासाहेब थोरात यांचा सत्कार  व प्रचार समितीचे अध्यक्ष नानभाऊ पटोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आ.बसवराज पाटील,  श्रीमती आ. 

यशोमती ठाकूर,आ.विरवजित कदम, नितीन राऊत, मुझफ्फर हुसेन, यांचा सत्कार AICC  सचिव श्रीमती सोनल पटेल मॅडम,वामसी चंद रेड्डी,बी.संदीप यांचा उपस्थितीत ओबीसी विभागाचे  प्रदेशाध्यक्ष प्रमोद  मोरे,ऊपाध्यक्ष शामकांत ईशी, सतसंग मुंडे व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला


महाराष्ट्र प्रदेश  ओबीसी विभागाची  बैठक श्री बाळासाहेब  थोरात यांच्या
अध्यक्षतेखाली टिळक भवन दादर मुंबई येथे संपन्न झाली.याप्रसंगी  ओबीसी विभागाचे  प्रदेशाध्यक्ष प्रमोद  

मोरे,ऊपाध्यक्ष उपाध्यक्ष शामकांत ईशी, सतसंग मुंडे,राजेश राठोड, सरचिटणीस कृष्णा भुजबळ,अशोक खलाणे,रविंद्र परटोले, श्रीमती राधिका मखमले, कल्पना ऊनवणे,सांगली जिल्हा अध्यक्ष तुकाराम माळी, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे, नागपूर शहर अध्यक्ष चंद्रकांत हिंगे, 

कोल्हापूर शहर अध्यक्ष आकाश शेलार, कोल्हापूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष उमेश पोर्लेकर, धनराज राठोड, ठाणे जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष शैलेश राऊत, उपाध्यक्ष तुषार देसले व पदाधिकारी आदी उपस्थित होते याप्रसंगी  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष मा.आमदार 

श्री.बाळासाहेब थोरात, प्रचार समितीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले,मुझफ्फर हुसेन, श्रीमती आ. यशोमती ठाकूर यांनी ओ.बी.सी.विभागाने लोकसभा 

निवडणुकीत  राज्यात चांगले काम केल्याचे सांगून येत्या विधानसभा निवडणुकीत जोमाने काम करण्याचे  आवाहन केले      यावेळी ७ आॅगसट रोजी जालना येथे मंडल आयोग  दिनानिमित मंडल दिन व विभागीय  ओ.बी.सी.मेळावा आयोजित करण्यात आला आहे असे सांगून 

ओ.बी.सी.विभागाची माहिती  ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोदजी मोरे यांनी यावेळी सांगितले.  

 प्रास्ताविक राजेश राठोड  यांनी तर आभार प्रदेश ऊपाध्यक्ष शामकांत ईशी यांनी मानले. सतसंग मुंडे,अशोक  खलाणे यांनी विचार मांडलेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध