Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २० जुलै, २०१९
कुरखळी शाळेत वृक्षारोपण
शिरपूर कुरखळी :प्रतिनिधी (योगेश्वर मोरे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व आदर्श माध्यमिक विद्यालयात लोकनियुक्त सरपंच सिताराम भील यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले
नीम ही बहूवार्षिक व औषधी झाडे अधिकाधिक प्रमाणात लावण्यात आली
वृक्षारोपणाचे महत्त्व व काळाजी गरज याबाबत योगिता नेरकर यांनी मार्गदर्शन केले
यावेळी सतिष कोळी व तरूण मंडळीसह आदर्श विद्यालयाचे संजय पाटील,अरविंद माळी,विजय पवार,नारायण पवार,देविदास कोळी,पाहजी धनगर
यांच्या सह जि.प.शाळेचे अध्यक्ष आत्माराम कोळी, मुख्याध्यापक रघुनाथ गित्ते व विद्यार्थी उपस्थित होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
दिंडोरी (प्रतिनिधी) माधव खाबिया :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज बुधवार दि.३१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास येथील शेतकरी ...
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा