Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १४ जुलै, २०१९

अखिल भारतीय कोळी समाज सघटना तर्फे





प्रतिनिधी :(विनायक कोळी) (शिरपूर व )(चोपडा )आज दिनांक 14/ 7/2019 रोजी 11वाजता  वी.जा.भ.ज.माध्यमिक आश्रम शाळा निमझरी रोड़ शिरपुर येथे व आदि जनता आश्रम चोपडा शहर येथिल

आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष .मा श्री प्रदीप नवसारे  होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने देवीदास बापू कोळी होते  सूत्र संचालन राहुल कोळी नी केले आभार अनिलभाऊ नन्नवरे मानले




 त्यावेळी उपस्तित मा श्री प्रदीप नवसारे सर  मा श्री देवीदास बापू कोळी संजय भाऊ शिरसाठ अनिल भाऊ नंन्नवरे अॅड शोभा खैरनार  विनायक कोळी देवीदास

कोळी सुभाष कोळी  राहुल कोळी ठाकरे सर सोमनाथ धनगर  प्यारे मोहन  धनराज कोळी अक्षय कोळी विजय कोळी  रणजीत कोळी किरण कोळी जगदीश कोळी कुलदीप कोळी  आदि उपस्तित होते

1 टिप्पणी:

प्रसिद्ध