Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ जुलै, २०१९
ना.दादाजी भुसे साहेब,ग्रामविकास राज्यमंत्री यांच्या विशेष प्रयत्नाने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत मालेगांव तालुक्यातील काष्टी येथील मोसम नदीवरील सिमेंट प्लग बंधाऱ्याचे जलपूजन करतांना ..
या प्रसंगी ना.भुसे यांनी बोलतांना सदर बंधा-याचे बांधकाम हे फक्त तीन ते साडेतीन महिन्यांतच पूर्णत्वास आल्याने टंचाईमुक्त राज्याची संकल्पना साकार करताना शिवारात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाचे कामे मोठ्या प्रमाणात घेतल्यामुळे कमी पर्जन्यमानानंतरही शेतकऱ्यांना शेतातील पिकांचे संवर्धन करण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे असे सांगितले.
सदर जलपूजन कार्यक्रमा उपसभापती श्री.सुनिल देवरे, भाऊसाहेब अहिरे,समाधान कचवे,एल. के.शेवाळे,धनराज निकम,आत्माराम हिरे, दीपक पवार,भाऊडू काकुळते, राजेंद्र निकम,नाना निकम,नारायण बोरसे,गोरख ह्यालीज, संदीप भोसले,केशव पठाडे, नितीन शेवाळे, देवराम हिरे, भाऊसाहेब खैरणार, वाल्मीक भाऊ आदी काष्टी,
डाबली,वजिरखेडे,भायगांव या गावातील व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते......
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
विजयी उमेदवारांनवर गुलाल टाकताना पॅनलचे उमेदवार संदीप अवधूत :- ओझरखेड येथील डॅम च्या सोसायटीचे मतदान जि प प्रार्थमिक शाळा कृष्णागांव येथे...
-
अनोळखी मृतदेह माधव खाबिया :- पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण यांचे कडे दाखल अ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा