Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २२ मार्च, २०२६
ओझरखेड डॅम सोसायटीचे मतदान खेळीमेळीत पार, उंनंदामाई पॅनलचा दणदणीत विजय
ओझरखेड येथील डॅम च्या सोसायटीचे मतदान जि प प्रार्थमिक शाळा कृष्णागांव येथे संपन्न झाले असून या निवडणुकीत तीन गटांचा समावेश असून या मध्ये उंनंदामाई पॅनल, जगदंबा पॅनल व भगवती पॅनल इत्यादीचा समावेश होता पैकी उंनंदामाई पॅनल चा दणदणीत विजय झाला या पॅनलमध्ये अंबादास मंगळू गावित, खंडू काळू गांगोडे, सुखदेव संतू गांगोडे, लक्ष्मण पांडू घोरपडे, शिवाजी साहेबराव जाधव, उत्तम दौलत धुळे, जयवंत वामन लहरे, भरत संपत वाघ, लीलाबाई सुरेश यादव, गुंताबाई जगन लाडे विजय भरत वाघ, संजय दत्तू लाडे, इत्यादी उमेदवारांचा समावेश असून १२ उमेदवारंपैकी ९ उमेदवार प्रचंड मताने विजयी झाले तर ३ उमेदवार पराभूत झाले त्यांचनुसार जगदंबा पॅनल मधेही १२ उमेदवार असून संपूर्ण पॅनलचा पराभव झाला तर भगवती पॅनलमध्ये ही १२ उमेदवार असून पैकी अलका रामचंद्र गायकवाड, पंडित सखाराम जाधव, व मछिंद्र जिपा मोरे या तिघांचा विजय झाला तर ९ जणांचा पराभव झाला असून विजयी उमेदवारांचे पंचक्रोशीतून मोठ्या उत्सवात स्वागत केले असून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा