Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २५ जुलै, २०१९
पिळोद्यात ग्रामस्वच्छता अभियान संपन्न
कुरखळी: प्रतिनिधी (योगेश्वरमोरे)
भारत सरकार युवा कार्यक्रम क्रीडा मंत्रालय नेहरू युवा केंद्र धुळे व स्व अण्णासो दरबारसिंग रामसिंग राजपूत प्रतिष्ठान भावेर तर्फ स्वच्छ भारत समरइंटरशीप फेज 2 उपक्रम अंतर्गत पिळोदा येथील आर सी पटेल माध्यमिक विद्यालय स्वच्छता
विषयावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यार्थ्यांना स्वच्छेतेची शपथ देण्यात आली त्या नंतर श्री भटेसिंग राजपूत यांनी स्वच्छेतेचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले त्यासोबत स्वच्छ भारत समर इंटरशीप फेज 2 कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच गावात जाऊन स्वछता केली,त्यात शाळा परिसर ,ठिकठिकाणी भिंतींवर स्वच्छतेची
रंगोटी,मारुती परिसर,गल्लोगल्ली जाऊन साफसफाई करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक शिक्षक,कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष भटेसिंग राजपूत, सचिव मयूर राजपूत, कुरखळी सर्वांगीण विकास मंच प्रमुख योगेश्वर मोरे, दर्शना राजपूत, विद्यार्थी विद्यार्थिनी आदी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
विजयी उमेदवारांनवर गुलाल टाकताना पॅनलचे उमेदवार संदीप अवधूत :- ओझरखेड येथील डॅम च्या सोसायटीचे मतदान जि प प्रार्थमिक शाळा कृष्णागांव येथे...
-
अनोळखी मृतदेह माधव खाबिया :- पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण यांचे कडे दाखल अ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा