Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २३ जुलै, २०१९
Home
/
Unlabelled
/
भारतीय जन सम्राट पार्टी व राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल हिंगोली तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यात आले
भारतीय जन सम्राट पार्टी व राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल हिंगोली तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यात आले
हिंगोली( प्रतिनिधी )भारतीय जन सम्राट पार्टी व राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र जिल्हा हिंगोली तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर व पोलिस अधीक्षक
कार्यालयावर निवेदन देण्यात आले आहे मौजे ईसापुर धरण तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून त्यांना मुंबईचे ठेकेदार जलाशयातील नैसर्गीक मासेमारी करण्यात अडथळा करुन खोटे गुन्हे दाखल आहे
भारतीय जन सम्राट पार्टी व राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल जिल्हा अध्यक्ष श्री विजय करवंदे
भारतीय जन सम्राट पार्टी महाराष्ट्र सदस्य व राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल मराठवाडा विभागीय अध्यक्ष श्री गणेश गोविंदराव वानखेडे राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल तालुका अध्यक्ष कळमनुरी संतोष आडने शाखा प्रमुख डोंगरगाव नाका श्री आनंदराव शिरफुले श्री बाळु लहानु शिरफुले उपशाखा प्रमुख सुरेश पावडे, आनंदा कोडबा
शिरफुले, संजय बावने, लक्षण शिरफुले, गणेश शिरफुले, संतोष बावने, दत्ता शिरफुले, भगवान बावने, अंबादास शिरफुले, शंकर शिरफुले, माधव शिरफुले, मारोती शिरफुले, संदीप शिरफुले, गजानन धुळे, बालाजी शिरफुले, गजानन शिरफुले, विठ्ठल शिरफुले, विलास शिरफुले व इतर अनेक कार्यकर्ते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा