Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २७ जुलै, २०१९
संगमनेर घारगाव परीसर बिबट्याच्या दहशतीखाली
संगमनेर प्रतिनिधी तालुक्यातील घारगांव येथे वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करून शेळ्या व कोंबड्या ठार केल्याची घटना गुरुवार दि 25जुलै रोजी घडली
गूरवारी संध्या 4.30वा नवनाथ गाडेकर यांची शेळी पकडली तर गुरवार रात्री 12. वा तुकाराम सदाशिव गाडेकर यांची शेळी पकडली तसेण रात्री 2ते2.30च्या दरम्यान विलास कडाळे यांच्या मालकीच्या 20कोंबडया पकडल्या या घटनेमुळे ग्रामस्थांनपुढे एकच भितीचे वातावरण पसरले आहे
घाऋगांव परिसरामध्ये पाच ते सहा बिबटे फिरत असून ते दीवसा व रात्रीही फीरत आहेत शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शाळेत जाने येणे अवघड झाले आहे त्यामुळे वनविभागाने त्वरीत पिंजरा लावुन बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे कफ
कडाळे यांच्या कोंबडयाही घरासमोर पकडुन घरासमोर खाल्या आहेत तसेच परिसरातील खंदारे वस्ती वरही बिबट्याने धुमाकुळ घातला आहे बिबटयाने मानव प्राणयावर हल्ला करण्याचा आत त्यास जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
घटनेची माहिती समजताच वनपरीमंडल अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक दिलीप बहीरट हे घटनास्थळी दाखल झाले व मृत झालेल्या शेळयांचा पंचनामा केला
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
धुळे प्रतिनिधी :- १० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षकाला न्यायालयाने ३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुन...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा