Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २७ जुलै, २०१९
कारगिल विजय दिवसानिमीत्त खाऊ करण्यात आले
नळदुर्ग प्रतिनिधी (विशाल डूकरे) शहरातील विविध शाळेमध्ये मित्रपरिवारासोबत जावून खाऊ वाटपाचा कार्यक्रम केला.. यावेळी जि.प.मूलांची शाळा..जि.प.मूलींची शाळा व तसेच वसंतनगर येथील आश्नम शाळेत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बोलताना नगरसेवक विनायक अहंकारी यांनी कारगील युद्धाचा इतिहास विद्यार्थ्याना सांगितला.
यावेळी नगरसेवक विनायक अहंकारी,युवा उद्योजक समीर मोरे,संतोष जाधव,प्रशांत पूदाले,नंदकूमार पोतदार, सतिश जाधव सर्व शाळेचे मुख्याध्यापक , गूरूजन वर्ग व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते..
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. जितेंद्र पाटील, सौरभ कूलकर्णी, मारुती
घोडके,बाबूशा काळे,दिनेश डोंगरे, बाबासाहेब गोवे,दत्तात्रय पाटील,भिमाशंकर बताले व संतोष बताले यांनी परिश्रम घेतले..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा