Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १ जुलै, २०१९

रंजाणे ता शिदखेळा गावात स्वच्छता अभियान



 शिदखेळा :प्रतिनिधी  रंजाणे गावात बर्याच वर्षांपासुन शाळेच्या मागच्या भागात गावातील व्यवसायीक टपरी लावुन व्यसाय करतात त्या टपर्यांचा मागे मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य होते गावात पुरूषांसाठी 

ईतर ठिकाणी मुतारी असुनही गावातील लोक त्या ठिकाणी लघुवंशा करण्यासाठी यायचे त्यामुळे त्या परिसरात राहणारे लोंकाना त्या दुर्गंधीचा मोठ्याप्रमाणावर ञास होत होता

पंरतु आज दि.२७/०६/२०१९ रोजी गावातील लोंकानी एकञीत येऊन त्या परिसरातील संपुर्ण साफसफाई केली व त्या ठिकाणी आता कोणीही लघुवंशा करण्यासाठी अथवा कचरा टाकु नये असे गावातील लोंकाना साफसफाई करणारे लोंकानी गावातील लोंकाना विंनती करण्यात आली.



व या भागात स्वच्छता अभियान राबवुन गावात आदर्श असा संदेश दिला याच प्रकारे सर्वांनी आपआपल्या घर व घराजवळील परिसर स्वच्छ ठेवला तर गाव आपोआपच 

स्वच्छ राहील असे गावातील लोंकानी मते मांडली.,भोई समाज क्रांती दल रंजाणे सामाजिक कार्यकर्ते ,भुषण वाडीले , सुका मोरे ,सुनील बोरसे , कुणाल ढोले ,



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध