Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २८ जुलै, २०१९

शिंदखेडा शहरात हज यात्रेकरूंना निरोप

  



शिंदखेडा प्रतिनिधी मुस्लिम धर्मियांचे पवित्र श्रद्धास्थान असलेले मोहम्मद पैगंबर यांच्या जन्म ठिकाण असलेल्या हज यात्रेस शिंदखेडा शहरातील 13 यात्रेकरूंची निवड झाली आहे यात्रेकरूंना आज दिनांक 21 रोजी यात्रे निमित्त शुभेच्छा निरोप देण्यात आला शिंदखेडा मतदार संघाचे माजी आमदार श्री रामकृष्ण पाटील यांनी त्या यात्रेकरूंना सत्कार करून शुभेच्छा दिल्या

मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थळ असलेल्या मक्का मदीना येते हे भाविक आजपासून मुंबई मुंबई मार्गे निघाले आहेत शहरातील हॉटेल मिलन चे संचालक शब्बीर खान पठाण यांच्यासह 13 कुटुंब  मक्का मदिना येथे महंमद पैगंबरांच्या यात्रेस निघाले आहेत सुमारे दीड महिना यात्रा चालणार आहे याप्रसंगी शुभेच्छा देणं प्रसंगी मा आमदार रामकृष्ण पाटील नगरसेवक 

डॉक्टर येथील इद्रिस कुरेशी डॉक्टर इरफान शेख इस्माईल पठाण हाजी शेख अमळनेर वाले तेरा घर कमिटीचे संचालक समाज शेख नवाब का पठाण हाजी इम्रान पठाण इब्राहिम पठाण शकील का पठाण युनूस का पठाण नसीम मिस्तरी आदी उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध