Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी विदेश मंत्री सुषमाजी स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली







शिरपुर:(प्रतिनिधी ) भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी विदेश मंत्री सुषमाजी स्वराज यांच्या निधनाने देश एका कणखर, सुसंस्कृत व अभ्यासू नेतृत्वाला मुकला असून पक्षाची मोठी हानी झाली आहे अशा शब्दांत *भाजपाचे कार्य कते *प्रकाश आन्ना राजपूत* 
* यांनी दिल्ली येथे जाऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.



शिरपुर येथील भाजपा कार्याकते *प्रकाश आन्ना राजपूत हे दि.7/8/2019 रोजी  दिल्ली येथे जाऊन *श्रीमती सुषमाजी स्वराज* यांची प्रतिमा पुजन करुन आदरांजली वाहण्यात आली त्यावेळी *प्रकाश आन्ना राजपूत*  बोलत होते. ते पुढे म्हणाले कि संसदेत त्यांचा आवाज बुलंद होता. एक कणखर, सुसंस्कृत, अभ्यासू व शालीन असे त्यांचे नेतृत्व होते. अश्या आपल्या तेजस्वी नेत्या आपल्याला पोरक करुन गेल्या, त्यांच्या निधनाने दुःख आणि वेदना व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध