Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९

जय हिंद तरुण गणेश मंडळ अध्यक्ष पदी अमोल मेंडके




प्रतिनिधी (विशाल डुकरे)जयहिंद तरुण गनेश मंडळ व्यसनगर नळदुर्ग अध्यक्ष पदी अमोल मेंडके तर उपाध्यक्ष पदी सुरज गायकवाड व अजय चौधरी यांची एक मताने निवड करण्यात आली.   येथील जयहिंद तरुण गनेश मंडळाच्या सर्व सभासदांची एक महत्वपुर्ण बैठक नुकतेचं संपन्न झाली. सदर बैठकीत त्याची निवड करण्यात आली. उरवरीत कार्यकारनी पुढील प्रमाने  सचिव नितीन कुलकर्णी सहसचिव पिंटु पुरानिक 

कोषाध्यक्ष भगवंत जाधव व राहुमुन्ना बेले  ,मिरवणूक प्रमुख स्वप्निल काळे प्रशांत चव्हाण संदीप गायकवाड नितीन गायकवाड सुनील जांभळे बाबा जमादार मुकुंद नरवडे मुन्ना भोसले अमरा भाळे  ,सदस्य नवल जाधव सचिन गायकवाड अमोल वराडे वैभव पाटील विनील जांभळे प्रवीण चव्हाण संदीप गायकवाड अमित दासकर अभिजीत लाटे आनंद लाटे रिकी पिस्के पंकज राठोड नितीन चौधरी दर्शन पुरानिक किरण घोडके राहुल चव्हाण विनोद जाधव पिंटू गव्हाणे स्वप्निल 

गायकवाड प्रसन्ना कदम पप्पू पांचाळ पप्पू पाटील अविनाश पिस्के लंकेश बेले  भैरवनाथ सर्जे धीरज सुरवसे बालाजी मोरे प्रदीप माने अंकेत मगतराव यशवंत जाधव आभिजीत काळे डॉ. तेजश काळे 

व्यवस्थापक कुणाल बेले आदींची निवड करण्यात आली.गनेश उत्सवाच्या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे या बैठकीत ठरले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध