Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९
समग्र शिक्षण अभियानातून गणवेश वाटप
रावेर प्रतिनिधी (अजीज शेख)
तालुक्यातील विवरे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत समग्र शिक्षण अभियानातून गणवेश वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमास अध्यक्षस्थानी पं.स. सदस्य सौ योगिता वानखेडे, विवरे खुर्द उपसरपंच कविता लोखंडे, विवरे बुर्दूक उपसरपंच रविंद्र वासनकर, श्रीराम मेक्रो विजन
अकादमी सचिव .स्वप्निल पाटील, श्रीराम फौन्देषण सचिव दीपक नगरे, विवरे बुर्दूक माजी सरपंच वासुदेव नरवाडे, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष अमोल गायकवाड, ग्रा.प. सदस्या सुमन बोरनारे, सदस्य अशरफ शेख, सुभाष पाटील, कलावती तायडे, सौ प्रभावती नेहते,मंगला डोळे, कुमुदिनी महाजन, मनीषा चौधरी, अखतर पिंजारी, विश्वनाथ पाटील, केंद्रप्रमुख फिरोज तडवी अशोक भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक
मुख्याध्यापक हर्षवर्धन तायडे यांनी केले सुत्रसंचालन दिपक सोनार यांनी केले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा