Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
वैजापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या ,, आदिवासी विद्यार्थी संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन
वैजापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या ,, आदिवासी विद्यार्थी संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन
चोपडा (प्रतिनिधी)विनोद निकम
तालुक्यातील वैजापूर येथील दोन अल्पवयीन मुलीवर काल देवेंद्र मोरे या नराधमाने ज्या दोन आदिवासी मुलींवर लेंगिक अत्याचार केला त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे आज
करण्यात आली ,दि 13 रोजी वैजापूर येथे संध्याकाळी 7 वाजता अनिल बारेला यांच्या 7 व 5 वर्षीय अल्पवयीन मुलींवर
लेंगिक अत्याचार करण्यात आला, ही घटना कर्जाने रस्त्यावर त्या मुली खेळत असताना त्यांना या नराधमाने काळ्या रंगाच्या
बिनबाहीचा बनियान घातलेला व्यक्ती मोटरसायकल वर ये जा करत होता.काही वेळा नंतर या मुली घरापासून हाकेच्या अंतरावर सुरमल बारेला हे शेतातून आपल्या मोटरसायकल ने पत्नी सह शेतातून परत येत असताना त्यांना एक मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आला. ती मुलगी ओरडत होती कुणी असेल तर वाचावा त्यावेळेस सुरमल बारेला यांनी आवाजाच्या दिशेने त्या मुली कडे गेले.तोपर्यंत तो नराधम पळून जाण्यात यशस्वी झाला. तरी संमधित नराधम देवेंद्र भोई याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आदिवासी विद्यार्थीनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर खालील सह्या आहेत.ऍड जामसिंग बारेला,दारासिंग पावरा,माजी प स सभापती गोपाळ
सोनवणे, समाधान सपकाळे,समाधान सोनवणे, जेमराय पावरा, नामसिंग पावरा, दिनेश पावरा,साहेबराव पावरा, महेंद्र पावरा,संजय पाडवी,देवळा पावरा अंजली पावरा,बबिता पावरा, गीता पावरा,भारती पावरा,सुनीता पावरा,रंजना पावरा, कालुसिंग पावरा यांच्या सह्या आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा