Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९
जि.प.केंद्र शाळा वावडदा येथे मोफत गणवेश वाटप
प्रतिनिधी (अजीज शेख) जळगाव तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा वावडदा येथे समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र येवले,सामाजिक कार्यकर्ते रविंद
कापडणे,सरपंच रविंद्र पाटील,आप्पा पवार,वावडदा केंद्रप्रमुख कैलास तायडे,खान्देश कुणबी मराठा वधुवर परिचय ग्रुपचे सुमित पाटील,पोपट पाटील,नाना कांबळे,ईश्वर येवले,नंदू पवार,मुख्याध्यापिका भारती सोनार पालक,विद्यार्थी व शिक्षक शाळा समिती उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा