Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९
ओबीसी महासंघ तर्फे सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाविरोधात तहसीलदार यांना निवेदन
रावेर प्रतिनिधी अजीज शेख ओबीसी ना शैक्षणिक राजकिय दृष्ट्या संपवण्यासाठी होत असलेल्या विविध निर्णय यांचा निषेध करून रावेर तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी ओबीसी नेते श्री प्रशांत बोरकर युवराज महाजन ,
रामकृष्ण चोधरी वसंत महाजन अनिल राठोड मनोहरलाल लोहार विलास चोधरी, सुभाष महाजन तांदलवाडी, सोनाली सुतार, राजाभाऊ सोनार डीडी वाणी यांचे सह तालुक्यातील असख्य ओबीसी भटके
विमुक्त जाती चे कार्यकते निवेदन देताना सहभागी झाले होते यावेळी 8आगस्ट पर्यंत सरकार ने ओबीसी विरोधातिल निर्णय मागे घ्यावे अन्यथा 9आगस्ट रोजी त्रिव आंदोलन केले जाणार असल्याचे गुजरसमाजाचे जिल्हा ध्यक्ष व ओबीसीयुवराज महाजन एनपूर यांनी सांगितले,,
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा