Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

भारतीय जन सम्राट पार्टीच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी श्री विशाल डुकरे





प्रतिनिधी उस्मानाबाद भारतीय जनसम्राट पार्टी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष पदी विशाल डुकरे यांची निवड करण्यात आली आहे पक्षाचे अनुशासन आणि नियमाचे पालन करीत पार्टी संविधान अनुसार आपण कार्य करावे पक्षाच्या वरिष्ठ व कुशल नेतृत्व 

उस्मानाबाद जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता तसेच पक्षाचे सेल आघाडी मोर्चाचे उस्मानाबाद जिल्ह्यातील संघटना सक्षम करण्याकरिता आपणास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत आपण 

लवकरच जिल्हा कार्यकारिणी तसेच विविध सेलच्या जिल्हा अध्यक्षांची निवड करून पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सूचित करावे उस्मानाबाद जिल्ह्यातील संपूर्ण जिल्हा तालुका व ग्रामीण भागात संघटन मजबूत करण्यासोबतच जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपण पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्याकरिता यशस्वी प्रयत्न कराल या आपेक्षेने आपली नियुक्ती करण्यात येत आहे आहे अश्या आशयाचे पत्र प्रदेश 

महासचिव बाळासाहेब मोरे यांनी दिले असून मा राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावने यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली ती प्रामाणिक पणे पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत विशाल डुकरे यांनी व्यक्त केले असुन त्यांच्या नियुक्ति बाबत त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध