Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
उत्तमनगरात आदर्शवत अभिष्ठचिंतन सोहळा ( भटेसिंग राजपूत - महाराष्ट्र विभूषण पुरस्कार प्राप्त )
उत्तमनगरात आदर्शवत अभिष्ठचिंतन सोहळा ( भटेसिंग राजपूत - महाराष्ट्र विभूषण पुरस्कार प्राप्त )
शिरपूर प्रतिनिधी :- योगेश्वर मोरे
चोपडा तालुक्यातील उत्तमनगर गावात स्व दरबारसिंग रामसिंग राजपूत प्रतिष्ठान भावेर ता शिरपुर या संस्थेचे अध्यक्ष भटेसिंग राजपूत यांची धर्मपत्नी दर्शना राजपूत तसेच बहीण हर्षदा गिरासे(विरवाडे ता चोपडा) त्याचे पती योगेश गिरासे ह्याचा वाढदिवसा निमित्त उत्तमनगर गावात वृक्षारोपण करण्यात आले .
गावातील पोलीस पाटील नाना पावरा यांना टोपी रुमाल व भांडे देण्यात आले. तसेच गावातील गोरगरीब होतकरू कुटुंबाना भांडचे खोरे वाटप करण्यात आले तर लहान मुलांना मुरमरे, चिवडा, चॉकलेट वाटप करण्यात आले. यावेळेस गावातील लोकांना एकत्र करून हा उपक्रम साजरा
करण्यात आला. यावेळी गावातील पोलीस पाटील नाना पावरा, सतीलाल पावरा, नानु पावरा, समस्त ग्रामस्थ व लहान मुलांनाचा उपस्थित आगळा वेगळा वाढदिवसाच्या दिवस आनंदात पार पडला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा