Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १० ऑगस्ट, २०१९

शेगाव येथे महिला बचत गटाच्या व्रुक्षारोपनाचा कार्यक्रम





शेगाव प्रतिनिधी (उमेश राजगुरे) आज दिनांक १०-८-१९वार व्रुक्षरोपना चार कार्यक्रम  शनिवार ला  १)जाग्रुती महिला बचत गट २)श्री करुना महिला बचत गट ३)नारी चेतना महिला बचत गट ४)स्वाभिमानी महिला बचत गट ५) उन्नती महिला बचत गट ६) माऊली महिला बचत गट ७)जय मल्हार महिला बचत गट सर्व भोई परामधील.७महिला बचत गटां अतंर्गत कार्यक्रम घेण्यात आला आहे.न.प.मधील नाना भाऊ इंगळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले शाळा क्र.२ व शाहू फुले आंबेडकर नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेन्यात आला.कार्यक्रमाला उपस्थित म्हणून महात्मा फुले शाळा क्र.२मधिल मुख्याध्यापक मा.श्री.अरवींद माहोरे सर ,केदार सर व पुर्ण शिक्षक वर्ग, महिला शिक्षिका  , नितीन भाऊ गरडे , भोई समाज शेगांव शहरं अध्यक्ष उमेश राजगुरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.थोरात म्याडम आणि कर्मचारी वर्ग.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध